“ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा.”

आज खरोखरच पैसा खोटा व्हावा आणि पाऊस मोठा यावा हीच सर्वांच्या वतीने ईश्वरचरणी प्रार्थना.

मान्सून अंदमानच्या किनाऱ्यावर पोहचला, केरळात तो तारखेपर्यंत पोहचेल आणि आपल्याकडे तारखेपर्यंत, असा सकारात्मक हवामान खात्याचा अंदाज, प्रत्येक उन्हाच्या तापामुळे लाही लाही झालेल्या मनाला येणाऱ्या पावसाच्या कल्पनेने सुखावणार अनुभव देतोय.

चातक पक्षी जेवढी आतुरतेने पावसाची वाट बघतो त्यापेक्षा अनेकपटींनी आज माणूस वाट बघतोय, कारण त्याने प्रगतीच्या नावाखाली केलेल्या अक्षम्य चुका. निसर्गाचा केलेला ऱ्हास.

मला चांगले आठवते, माझ्या लहानपणी जूनच्या तारखेपर्यंत मृगनक्षत्राचा पाऊस सुरू झाल्यानंतर आम्ही मुंबईला यायला निघायचो. संपूर्ण उन्हाळ्यात आताएवढी गर्मी कधीच अनुभवली नव्हती. हाच बदल आपल्या आयुष्यात, कामाच्या बाबतीत पण झालाय.

श्री आणि सौ दोघेही कामावर जातात त्यामुळे दोघांना एकत्र सुट्टी मिळणे पण कठीण. आणि अशातच संपूर्ण उन्हाळ्याची सुट्टी संपत आली. काहीजणांना अजूनही सुट्टी मिळणे कठीण. पण काळजीचे कारण नाही.

here उन्हाळा http://shredderjoe.com/hello-world संपला http://thebaglab.com/why-are-dermatologists-using-goody-bags-for-advertising/ पण सगळ्यांचा आवडता पावसाळा आहे ना.

पावसाळा म्हणजे ONE DAY TRIP असा काहीसा गैरसमज आपण करून घेतलाय.

ज्यांनी उन्हाळ्याची सुट्टी एन्जॉय केलीय त्याच्यासाठी ठीक पण ज्याची बाकी राहिलेय त्यांनी आताच तयारीला लागा.

कारण एकच….पावसाळा येतोय

आणि ह्या पावसाळ्यात कोकणाचे सौंदर्य बघण्याची, अनुभवण्याची संधी “चित्त पर्यटन प्राव्हेट लिमिटेड” आपल्यासाठी घेऊन येत आहे.

आमच्या KOKAN DAILY PACKAGE TOURS आणि KOKAN DARSHAN GROUP TOUR  मधून बऱ्याच कोकण प्रेमी पर्यटकांनी उन्हाळ्यात कोकणात फिरायचा आनंद लुटला.

आता संधी आहे कोकणातील पावसाळा अनुभवायचा. धुवाधार पडणाऱ्या पावसाने ओला चिंब झालेला काळाकुट्ट डांबरी रास्ता, कुठे लाल मातीची पायवाट,  जागोजागी नजरेस पडणारे धबधबे, खळखळत वाहणारे नाले, दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या आणि हिरवागार मनाला प्रफुल्लित करणारा निसर्ग. सर्व काही धुंद करून टाकणारे, अवर्णनीय, अकल्पनीय. होय हेच आहे कोकणाचे पावसाळ्यातील रूप, जे डोळ्यात साठवण्यासाठी, १००% ऑक्सिजन युक्त वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी कोकण आपणास बोलावतोय.

चला तर मग जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून दर शुक्रवारी पावसाळ्यातील कोकण बघायला आणि कोकणातील पाऊस अनुभवायला.

कोकण दर्शन : परशुराम, मार्लेश्वर, गणपतीपुळे, हेदवी, वेळणेश्वर, व्याडेश्वर, गुहागर  

BATCH 1 : १४ जुलै 2017    

Tour Program :

Devrukh – Marleshwar  – Tikleshwar  –  Amba Ghat – Pawan khind

Friday   : 10.00 pm departure from Borivali.

Pick up in between Borivali – Dadar – Thane – Vashi – Panvel. Overnight journey towards Devrukh.

Saturday : Up to 08.00 am reach Devrukh. 

After Breakfast  proceed to

Tikleshwar. The hill top – feel of be in heaven.

Back to Home for Lunch. After  Lunch proceed to

Marleshwar for Lord Shankar Darshan and Marleshwar Waterfall.

Back to Home dinner and Night halt.

Sunday : 08.00 am  check out and departure to Amba Ghat. Enjoy under waterfalls.

After Lunch proceed to Mumbai. En route visit Pawan khind.

Late Night Reach Mumbai.

Package Includes :

 • Transportation by Non AC Vehicle as per Group Size.
 • Common Stay in Kokani House.
 • Food :

            Day 1 – All Meal (Veg)

            Day 2 – Breakfast (Veg) & Lunch (Non Veg)

Package Excludes :

 • Day 2 – Dinner

Anything Extra other than above Mention Inclusions.

Rs.4450/- Per Person
Rs.3950/- Extra Person (Above 10 yrs)
Rs.3450/- Child (04 to 10 yrs)

Payment Terms and Conditions:

 • For booking confirmation you need to deposit 50% of the Package Cost as an Advance, if booked 20 days prior to departure date.
 • If booking is made less than 20 days prior to departure date Total Package Amount has to be paid at the time of booking.
 • Payment can be made by Cash or Cheque drawn / payable in Mumbai on the name of “Chitta Paryatan Private Limited”
Account Name : Chitta Paryatan Private Limited
Bank Name Saraswat Co. Op. Bank Ltd.
Account Type  Current Ac
Branch Airoli
Account No 395100100000016
IFSC Code  srcb0000395

Cancellation Policy :

 • If cancelled 20 days prior to Tour Departure Date 75% of the Package Cost will be refunded.
 • If cancelled 11 days prior to Tour Departure Date 50% of the Package Cost will be refunded.
 • If cancelled 10 days prior to Tour Departure Date no refund.

Important Note : 

 • Refund will be paid by Account Payee Cheque only on the name of the person who booked the package, within 15 days from cancellation request.